तुषार कांति | @

Avatar

Articles

विश्लेषण

अनुच्छेद ३७० च्या निरस्तीकरणाचा अन्वयार्थ

जवळपास दहा वर्षे शेतकऱ्यांचे जहाल आंदोलन नॅशनल कॉन्फरन्सच्या मार्गदर्शनात काश्मिरमध्ये उभे ठाकले आणि तेथील शेतकऱ्यांनी या संघटनेच्या माध्यमातून जमिनीचे वितरण करण्यापर्यंत मजल गाठली. या आंदोलनासमोर नतमस्तक होऊन हिंदू डोगरा महाराजा हरिसिंग यांनी शेख अब्दुल्ला यांना ‘रियासते कश्मिर’चे प्रधानमंत्री पद स्वीकारण्याचे निमंत्रण दिले.    

गजाआडच्या जगातून

बंदी जीवनाचा ठेवा

साध्या वेषातील एके-74 घेतलेल्या जवळपास ३० पोलिस शिपायांनी त्यांचा उघडपणे पाठलाग केला व घाबरवण्याचे मनसुबेही जाहीर केले.