उत्तम जागीरदार | @

उत्तम जागीरदार

लेखक सहकार खात्यातील निवृत्त अधिकारी व आंबेडकरी विचारांचे विवेकी अभ्यासक असून मुंबई न्यायालयात वकिली करतात. मुंबईतील घर हक्क संघर्ष समितीचे ते कायदे सल्लागार असून घर हक्काच्या लढ्यात त्यांचा प्रत्यक्ष सहभाग असतो.

Articles

विश्लेषण

यू ए पी ए कायद्यात दुरूस्ती कशासाठी? भाग ३

एखादी व्यक्ती दहशतवादीआहे हे पुराव्याद्वारे न्यायालयासमोर न ठरवता तिला पोलिस यंत्रणांनी दहशतवादी ठरवणे कायद्याने निर्धारीत केलेल्या योग्य प्रक्रियेविना व चांगला लौकिक धारण करण्याच्या व्यक्तीच्या अधिकाराविरुद्ध आहे.

विश्लेषण

यू ए पी ए कायद्यात दुरूस्ती कशासाठी? भाग २

या दुरुस्तीमुळे व्यक्तीला केवळ संशयावरून दोन वर्षेपर्यन्त स्थानबद्ध करण्याचे अधिकार मिळालेआहेतव निर्दोषत्व सिद्ध करण्याची जबाबदारी व्यक्तीवर टाकण्यात आलेली आहे.

विश्लेषण

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे कृषी मॉडेल- भाग ५

सन २०१५ पर्यंत महाराष्ट्रात ७३,३७३ एकर जमीन सेझ खाली गेली त्यातील फक्त १०% जमीनच सेझच्या उद्दीष्टासाठी वापरली गेली म्हणजे केवळ ७५५५ एकर जमीन. बाकी जमीन केवळ पडून आहे.

विश्लेषण

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे कृषी  मॉडेल- भाग ४

पाण्याची गरज लक्षात घेवून किमान २००० सालापर्यंत पुरेल असे पाण्याचे नियोजन १९४२-४६ या काळात बाबासाहेब आंबेडकरांनी केले होते.

विश्लेषण

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे कृषी  मॉडेल- भाग ३

आंबेडकरी कृषी मॉडेलच्या यशासाठी कष्टक-यांची जातीनिरपेक्ष आघाडी ही पूर्वअट आहे.

विश्लेषण

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे कृषी  मॉडेल (२)

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी पाण्याची गरज लक्षात घेवून किमान २००० सालापर्यंत पुरेल असे पाण्याचे नियोजन १९४२-४६ या काळात केले होते.

विश्लेषण

डाॕ . बाबासाहेब आंबेडकरांचे कृषी  माॕडेल (१)

या मॉडेलचा घटना समितीत स्वीकार झाला असता तर देशात प्रत्येक कसणा-याला रोजगार मिळून कुणाही शेतक-याला कर्जबाजारी होऊन आत्महत्या करावी लागली नसती.