Milind Fulzele | @

Milind Fulzele

Articles

विश्लेषण

सामाजिक व आर्थिक स्वातंत्र्यासाठी संघर्षाची गरज

अंतरराष्ट्रीय नाणेनिधीनुसार भारतात गेल्या १५ वर्षांत काही दोन आकड्यातील बोटावर मोजता येणाऱ्या अब्जाधीशांच्या संपत्तीत बारा पटीने वाढ झाली आहे. या त्यांच्या संपत्तीतून देशातील गरिबी एकदा नव्हे तर दोनदा दूर केली जाऊ शकते, असा निष्कर्ष काढला आहे. 

August 25,2019

विश्लेषण

सफाई क्षेत्रासह ज्या काही गलिच्छ, निकृष्ट, प्रतिष्ठागमावणार्‍या व धोकादायक आहेत अशा नोकऱ्यांचा समावेश करून त्यांच्या आरक्षणाचा आकडा फुगवून सांगितला गेला आहे

July 21,2019

विश्लेषण

सूडबुद्धीने हल्ले ही तर ब्राम्हणी प्रवृत्ती !

जी जी व्यक्ति व संस्था येथील प्रस्थापित व्यवस्थेविरुद्ध लढते,दलित-मुस्लिम,आदिवासी व मागासवर्गीयांची न्याय्य बाजू घेते,अशा भूमिकेतील व्यक्ति व संस्था या संघ परिवाराला आपल्या ब्राम्हणी आचार-विचार व तत्वांविरुद्ध असल्याचे वाटत आले आहे.

July 14,2019