विरा साथीदार | @

विरा साथीदार

विरा साथीदार हे सांस्कृतिक व राजकीय कार्यकर्ते असून मागील चार दशकांपासून पुरोगामी चळवळीत सक्रिय आहेत. भारतातर्फे ऑस्करसाठी पाठवलेल्या 'कोर्ट' चित्रपटात त्यांनी लोकशाहीर नारायण कांबळेची प्रमुख भूमिका साकारली होती व सध्या ते 'द लिफलेट मराठी'चे संपादक आहेत.

Articles

विश्लेषण

‘आर्टिकल १५’:वर्गाची फोडणी - जातीचा मसाला

या चित्रपटात सुरुवातीला खमंग वर्गीय फोडणी घालून नंतर त्यात मस्तपैकी जातीचा मसाला वापरला आहे. हे झणझणीत व्यंजन अनेकांना रुचकर वाटते. सैराटची हवा सुद्धा अशीच भिनली होती.

अभिवादन

गिरीश कर्नाड: एक प्रखर लोकशाहीवादी कलावंत

कलावंत संवेदनशील असतो आणि म्हणूनच त्याच्यात किंवा तिच्यात कुणालाही भिडण्याचे अदम्य धाडस असते.

संपादकीय

न्याय, न्यायाधीश आणि न्यायिकता

कायदेमंडळ ज्या जात-वर्गाच्या अखत्यारीत असते, न्याय मंडळ सुद्धा त्याच जात-वर्गाच्या अखत्यारीत असते.

विश्लेषण

निवडणुका आणि लोकशाही

‘लोक आपल्या मालकांना मत देतात व स्वतःवर राज्य करण्यास त्यांना मोकळे सोडून देतात.’ हे बाबासाहेब आंबेडकरांचे विश्लेषण आजचे वास्तव स्वतःच खरे ठरवते.