तमन्ना असलम इनामदार | @

तमन्ना असलम इनामदार

लेखिका मुस्लिम महिला प्रश्नावर कार्य करतात. वर्तमानपत्रात सातत्याने लेखन प्रसिद्ध. त्यांची अनेक पुस्तके विशेषतः मुस्लिम बलुतेदारांवरील पुस्तक हमखास वाचावे असे आहे. त्या मुस्लिम सत्यशोधक मंडळाच्या सक्रिय कार्यकर्त्या आहेत.

Articles

मुलाखत

मशीदीत पुरुषांसोबत नमाज हा तर मुस्लिम महिलांचा अधिकार

आम्हाला इबादत करायची असेल तर अल्ला आणि आमच्या मधात इतरांनी यायचं किंवा अडथळा करण्याचं काही कारण नाही.