Marathi

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे कृषी मॉडेल- भाग ५

सन २०१५ पर्यंत महाराष्ट्रात ७३,३७३ एकर जमीन सेझ खाली गेली त्यातील फक्त १०% जमीनच सेझच्या उद्दीष्टासाठी वापरली गेली म्हणजे केवळ ७५५५ एकर जमीन. बाकी जमीन केवळ पडून आहे.

भारताला नेत्यांपासून वाचवा!

तुमच्या नावेचे नावाडी तुम्ही स्वतःच बनले पाहिजे आणि आपला फायदा व तोटा यांचा विचार तुम्हीच केला पाहिजे.

May 26,2019

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे कृषी  मॉडेल- भाग ४

पाण्याची गरज लक्षात घेवून किमान २००० सालापर्यंत पुरेल असे पाण्याचे नियोजन १९४२-४६ या काळात बाबासाहेब आंबेडकरांनी केले होते.

मृत्युदंडाविषयी

समाजात जेव्हा सर्वांची शक्ति एका व्यक्तिविरुद्ध एकवटते तेव्हा न्यायाचे कोणते तत्व त्या व्यक्तिच्या हत्त्येस मान्यता देऊ शकते?

May 19,2019

दिपक कुमार यांच्या तीन कविता

तारुण्य तुरुंगात व्यतीत करणेच ज्यांच्या वाट्याला आलं अशा संवेदनशील तरुणांची लेखणी त्यांच्या भावना कागदावर चितारते. कवितेतून व्यक्त होणार्‍या भावनांतून त्या व्यक्तीच्या काळजातील स्थैर्य व गांभीर्य यांचा अदमास येत असतो. खोट्या आरोपाखाली छत्तीसगडच्या तुरुंगात कैदेत असलेल्या व दिपक कुमार या नावाने कविता लिहिणार्‍या एका कामगाराच्या निवडक तीन कवितांचा मराठी अनुवाद  प्रस्तुत करीत आहोत.

May 19,2019

खरे गुन्हेगार शोधा - सोळा वर्षा नंतर सर्वोच्च न्यायालयाचे आदेश

हजार गुन्हेगार सुटले तरी चालेल, परंतु एकाही निर्दोष व्यक्तीला शिक्षा होऊ नये या तत्वाचे काय? राजाने मारले व न्यायालयाने झोडले तर दाद कोणाला मागावी?

न्यायालय एक ढोंग आहे

साम्राज्यवादी त्यांचे हित आणि लुटीच्या योजना पूर्ण करण्यासाठी केवळ न्यायालये व कायद्याचेच मुडदे पाडत नाहीत, तर भयंकर हत्याकांडेही घडवतात.

May 12,2019

भीमा कोरेगाव प्रकरण : केवळ तारीख पे तारीख

‘न्याय देण्यास उशीर म्हणजे न्याय देण्यास नकार’ हे वास्तव भीमा कोरेगाव प्रकरणात ठळकपणे दिसून येते.

May 12,2019

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे कृषी  मॉडेल- भाग ३

आंबेडकरी कृषी मॉडेलच्या यशासाठी कष्टक-यांची जातीनिरपेक्ष आघाडी ही पूर्वअट आहे.

महिला सुद्धा अल्लाने निर्माण केलेला माणुसच आहे

महिलांची ही दुर्दशा अल्लाने, पैगंबर साहेबांनी किंवा धर्माने केली नाही, ती पुरुषप्रधान व्यवस्थेने केली आहे.

May 5,2019

न्याय, न्यायाधीश आणि न्यायिकता

कायदेमंडळ ज्या जात-वर्गाच्या अखत्यारीत असते, न्याय मंडळ सुद्धा त्याच जात-वर्गाच्या अखत्यारीत असते.

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे कृषी  मॉडेल (२)

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी पाण्याची गरज लक्षात घेवून किमान २००० सालापर्यंत पुरेल असे पाण्याचे नियोजन १९४२-४६ या काळात केले होते.