Marathi

भगत सिंगांचे सिद्धांत

त्यांनी केवळ भारतालाच नव्हे तर संपूर्ण विश्वाला खरीखुरी समता आणि शांतीचा मार्ग दाखवण्याच्या महान उद्देशाकरिता आपल्या प्राणांचे बलिदान दिले.

June 16,2019

गिरीश कर्नाड: एक प्रखर लोकशाहीवादी कलावंत

कलावंत संवेदनशील असतो आणि म्हणूनच त्याच्यात किंवा तिच्यात कुणालाही भिडण्याचे अदम्य धाडस असते.

झेप छावणीची-भविष्याच्या आशेची

इथल्या वातावरणात आणि इथल्या विचारात परिवर्तनाची जबरदस्त ताकद आहे.  

बंदी जीवनाचा ठेवा

साध्या वेषातील एके-74 घेतलेल्या जवळपास ३० पोलिस शिपायांनी त्यांचा उघडपणे पाठलाग केला व घाबरवण्याचे मनसुबेही जाहीर केले.

 व्यवहारवाद सत्ता गाजवतो तेव्हा स्वातंत्र्य राखण्याची त्याची इच्छा संपुष्टात येते

“आपण घालून दिलेल्या पायंड्यांना जर न्यायालयच थारा देणार नसेल, तर आपण व्यक्तिस्वातंत्र्याच्या हृद्य शोकगीताचे साक्षीदार बनू” - न्या. डॉ. धनंजय चंद्रचूड

पर्यावरणीय समाजवाद: उत्तम पूर्वज असलेला समाज

या ग्रहावरील जीवनाचा कायमचा विनाश होऊ नये म्हणून व भावी पिढीचे उत्तम पूर्वज होण्यासाठी ‘पर्यावरणीय समाजवाद’ स्थापन करणे हा एकच पर्याय आहे.

June 9,2019

आम्ही पण पायल तडवीचे मारेकरी

सवर्ण दृष्टिकोणातल्या परंपरांच्या आणि इतिहासाच्या पूजनामुळे एक खोटा दंभ माझ्यात भरायला लागला यात खुप मोठा प्रभाव रा.स्व.संघाच्या शाखेचा होता.

June 9,2019

सुलतानाचे स्वप्न

सुल्तानाज ड्रीम’ ही कथा १९०५ साली लिहिण्यात आली होती व त्या काळात या विरोधात वादळ उठले होते.

June 2,2019

स्वयं प्रकाशित व्हा!

मागास  जातींसोबत मुस्लिमांना जोडले, आदिवासींना जोडले तर समाजवाद्यांसोबत मिळून ते खाजगी संपत्तीची मालकी संपुष्टात आणू शकतील.

May 26,2019

निवडणूक निकालातून काय धडा घ्याल?

‘संघर्ष हेच जीवनाचे दुसरे नाव आहे’, त्यामुळे आपण सर्व यापुढेही देश वाचविण्यासाठी संघर्ष करत राहू यात.

हिंदुत्व आणि दलित जातिवादी राजकारण

‘बौद्ध धर्म स्विकारला तर सामाजिक सद्भाव धोक्यात येण्याची शक्यता असल्याने त्या प्रधानमंत्री बनतील तेव्हा बौद्ध धर्म स्विकारतील’, असे मायावतींनी म्हटले होते.

May 26,2019