विश्लेषण

विश्लेषण

मियां काव्य: चक्रव्यूहात अडकलेल्या समूहाचा आवाज

आपल्यापैकी ज्यांचा लोकशाही मूल्यांवर विश्वास आहे, त्यांनी हा विचार केला पाहिजे की शेवटी एक समाज  एवढा भयभीत, तणावग्रस्त आणि व्याकुळ कां बरं झाला आहे?

July 28,2019

विश्लेषण

सफाई क्षेत्रासह ज्या काही गलिच्छ, निकृष्ट, प्रतिष्ठागमावणार्‍या व धोकादायक आहेत अशा नोकऱ्यांचा समावेश करून त्यांच्या आरक्षणाचा आकडा फुगवून सांगितला गेला आहे

July 21,2019

Uncategorized

राष्ट्रीय शिक्षण धोरणआणि भटके विमुक्त

महाराष्ट्रात भटके विमुक्तांची ९% मुले ही शाळा बाह्य आहेत. अशा वेळी देशातील भटके विमुक्तांच्या ५ कोटी मुलांना शिकविण्याचे उत्तरदायित्व ह्या सरकारचे नाही काय? त्यावर हे शिक्षण धोरण गिळून कसे बसले आहे?

July 14,2019

विश्लेषण

सूडबुद्धीने हल्ले ही तर ब्राम्हणी प्रवृत्ती !

जी जी व्यक्ति व संस्था येथील प्रस्थापित व्यवस्थेविरुद्ध लढते,दलित-मुस्लिम,आदिवासी व मागासवर्गीयांची न्याय्य बाजू घेते,अशा भूमिकेतील व्यक्ति व संस्था या संघ परिवाराला आपल्या ब्राम्हणी आचार-विचार व तत्वांविरुद्ध असल्याचे वाटत आले आहे.

July 14,2019

विश्लेषण

‘आर्टिकल १५’:वर्गाची फोडणी - जातीचा मसाला

या चित्रपटात सुरुवातीला खमंग वर्गीय फोडणी घालून नंतर त्यात मस्तपैकी जातीचा मसाला वापरला आहे. हे झणझणीत व्यंजन अनेकांना रुचकर वाटते. सैराटची हवा सुद्धा अशीच भिनली होती.

विश्लेषण

राष्ट्रीय शिक्षण धोरण २०१९ : जनतेच्या शिक्षण कत्तलीचा जाहीरनामा

मसुद्यात गुरुकुल शिक्षण पद्धतीचा गौरव करण्यात आला असून गुरुकुलातील समर्पित शिक्षक आणि शिक्षण व्यवस्था निर्मितीचा संकल्प जाहीर केला आहे. हा जनतेच्या शिक्षणाच्या कत्तलीचा आणि गुलामीचा जाहीरनामा आहे. 

June 30,2019

पर्यावरण

पृथ्वीवर येऊ घातलेले संकट– भाग २

सामान्य जनतेची जाणीव व वैज्ञानिक सत्य यांमध्ये प्रचंड दरी निर्माण झाली आहे. आपली पृथ्वी सुद्धा लवकरच शुक्राप्रमाणेच वाटचाल सुरू करेल. 

June 30,2019

पर्यावरण

पृथ्वीवर येऊ घातलेले संकट– भाग १

सामान्य जनतेची जाणीव व वैज्ञानिक सत्य यांमध्ये प्रचंड दरी निर्माण झाली आहे. आपली पृथ्वी सुद्धा लवकरच शुक्राप्रमाणेच वाटचाल सुरू करेल

June 23,2019

विश्लेषण

 व्यवहारवाद सत्ता गाजवतो तेव्हा स्वातंत्र्य राखण्याची त्याची इच्छा संपुष्टात येते

“आपण घालून दिलेल्या पायंड्यांना जर न्यायालयच थारा देणार नसेल, तर आपण व्यक्तिस्वातंत्र्याच्या हृद्य शोकगीताचे साक्षीदार बनू” - न्या. डॉ. धनंजय चंद्रचूड

1 2 3