विश्लेषण

विश्लेषण

यू ए पी ए कायद्यात दुरूस्ती कशासाठी? भाग ३

एखादी व्यक्ती दहशतवादीआहे हे पुराव्याद्वारे न्यायालयासमोर न ठरवता तिला पोलिस यंत्रणांनी दहशतवादी ठरवणे कायद्याने निर्धारीत केलेल्या योग्य प्रक्रियेविना व चांगला लौकिक धारण करण्याच्या व्यक्तीच्या अधिकाराविरुद्ध आहे.

विश्लेषण

यू ए पी ए कायद्यात दुरूस्ती कशासाठी? भाग २

या दुरुस्तीमुळे व्यक्तीला केवळ संशयावरून दोन वर्षेपर्यन्त स्थानबद्ध करण्याचे अधिकार मिळालेआहेतव निर्दोषत्व सिद्ध करण्याची जबाबदारी व्यक्तीवर टाकण्यात आलेली आहे.

विश्लेषण

सामाजिक व आर्थिक स्वातंत्र्यासाठी संघर्षाची गरज

अंतरराष्ट्रीय नाणेनिधीनुसार भारतात गेल्या १५ वर्षांत काही दोन आकड्यातील बोटावर मोजता येणाऱ्या अब्जाधीशांच्या संपत्तीत बारा पटीने वाढ झाली आहे. या त्यांच्या संपत्तीतून देशातील गरिबी एकदा नव्हे तर दोनदा दूर केली जाऊ शकते, असा निष्कर्ष काढला आहे. 

August 25,2019

विश्लेषण

अनुच्छेद ३७० च्या निरस्तीकरणाचा अन्वयार्थ

जवळपास दहा वर्षे शेतकऱ्यांचे जहाल आंदोलन नॅशनल कॉन्फरन्सच्या मार्गदर्शनात काश्मिरमध्ये उभे ठाकले आणि तेथील शेतकऱ्यांनी या संघटनेच्या माध्यमातून जमिनीचे वितरण करण्यापर्यंत मजल गाठली. या आंदोलनासमोर नतमस्तक होऊन हिंदू डोगरा महाराजा हरिसिंग यांनी शेख अब्दुल्ला यांना ‘रियासते कश्मिर’चे प्रधानमंत्री पद स्वीकारण्याचे निमंत्रण दिले.    

विश्लेषण

भारतीय राजकारणाच्या सारीपाटावर गोमाता

‘गाय ही बैलांची माता आहे, मनुष्याची नव्हे. गाय एक उपयोगी जनावर आहे आणि गाईची देखभाल करताना ही वस्तुस्थिती ध्यानात ठेवली पाहिजे’, असेसावरकरांचे मत होते. 

August 18,2019

विश्लेषण

इंडीजिनस’ आणि ‘एबओरिजनल’ शब्दांची  मिथकीय परिकल्पना

मनुवादी मानसिकतेच्या सत्ताधारी वर्गाने सुरुवातीपासूनच यांना आदिवासी आणि मूळनिवासीच्या रूपात स्वीकारले नाही व तो स्वीकारू शकत नाही

August 4,2019

विश्लेषण

 कामगार वेतन संहिता: मजुरांच्या नव्हे,मालकांच्या बाजूने 

मूळ नियोक्त्याला वेतन अथवा बोनसदेण्याच्या आपल्या जबाबदारीतून पळवाट काढण्याची संधी मिळेल, एवढेच नव्हे तर कार्यस्थळावर दुर्घटना व मृत्यु झाल्यावर सुद्धा काम करणाऱ्या मजुरांप्रति त्याची कोणतीही जबाबदारी असणार नाही व कोणते गुन्हेगारी प्रकरणसुद्धा चालवले जाणार नाही. 

August 4,2019

1 2 3