बोल क्रांतिकारकांचे

बोल क्रांतिकारकांचे

आपला सर्वात मोठा शत्रु- भाग ९

हिंदु राज्य हिंदुसंस्कृती संपुष्टात आणेल, ईस्लामी राज्य ईस्लामी संस्कृतीचा खात्मा करेल आणि जमातवादी राज्य आपल्याच सहधर्मीयांसह विनाश पावेल. - फिराक गोरखपुरी

August 31,2019

बोल क्रांतिकारकांचे

आपला सर्वात मोठा शत्रू – भाग ८

कोट्यावधी हिंदू-मुसलमान उपाशी, निरक्षर आणि दुःखी होते आणि हिंदू किंवा मुसलमान यांचा विजय हा यातना, अपमान, अज्ञान, गरीबी, बेकारी रोगराई आणि जीवनाच्या अनेक समस्या दूर करू शकत नव्हता. देश तडफडूनमरत असताना आपण आपल्या खऱ्या मातृभूमीला ओळखू नये आणि संभ्रम पसरवणाऱ्या गोष्टींमध्ये आपल्या भल्याची स्वप्ने पाहावी,ही  इंग्रजी राजवटीची सर्वात भयानक गोष्ट होती. - फिराक गोरखपूरी

August 25,2019

बोल क्रांतिकारकांचे

आपला सर्वात मोठा शत्रू – भाग ७

आज पासून ५० वर्षांनंतरचा भारत असा देश असेल ज्यात मोठ-मोठ्या नोकर्‍यांपासून तर मुसलमान कामगार आणि मुसलमान शेतकरीयांनी इस्लामच्या सोनेरी युगात सुद्धा जगले नसेल असे संपन्न आणि प्रगतिशील जीवन जगताना दिसतील. - फिराक गोरखपूरी

August 18,2019

बोल क्रांतिकारकांचे

आपला सर्वात मोठा शत्रू – भाग ६

केवळ प्रजेचे राज्य आणि शंभर टक्के प्रजेचे राज्य स्थापन होण्यातच हिंदू,  मुसलमान आणि शीख अशा सर्वांचे भले आहे. -फिराक गोरखपूरी

August 11,2019

बोल क्रांतिकारकांचे

मैं वो एक  मुश्ते गुबार हूं ... ! भाग ३ 

त्याने शपथ घेतली होती की, मी आयुष्यात कुणाच्या प्रेमात पडणार नाही व कुणाला प्रेमात पाडणार नाही, विवाह करणार नाही व कुणाचे विवाह संबंध जोडून देणार नाही.- बटुकेश्वर दत्त

August 4,2019

बोल क्रांतिकारकांचे

आपला सर्वात मोठा शत्रू – भाग ५

पाकिस्तानलाकाश्मीर गिळंकृत करायचा आहे. परंतु शेख अब्दुल्ला,काश्मीर मधील ८० टक्के मुसलमान आणि आपल्या सैन्यातील मुसलमान अधिकारी व शिपाई पाकिस्तानशीहातमिळवणी कांकरीत नाहीत? -फिराक गोरखपूरी

August 4,2019

बोल क्रांतिकारकांचे

आपला सर्वात मोठा शत्रू – भाग ४

हिंदू,मुसलमान आणि शीखांमध्ये गुण्या-गोविंदाने राहण्याची आणि जीवनाच्या वाटेवर पुढे जाण्याची शक्ती आहे,या बाबीचा पुरावा असणार्‍या त्या शेकडो घटनांना आपण विसरू नये - ‘फिराक’गोरखपूरी

July 28,2019

बोल क्रांतिकारकांचे

मै वो एक  मुश्ते गुबार हूं ... ! भाग १

त्याने शपथ घेतली होती की, मी आयुष्यात कुणाच्या प्रेमात पडणार नाही व कुणाला प्रेमात पाडणार नाही, विवाह करणार नाही व कुणाचे विवाह संबंध जोडून देणार नाही - बटुकेश्वर दत्त

July 21,2019

बोल क्रांतिकारकांचे

आपला सर्वात मोठा शत्रू – भाग ३

‘अखंड भारत’हिंदू,शीख आणि सर्व मुसलमानांच्या आपसातील प्रेम व मर्जीनेच निर्माण होऊ शकतो. मुसलमानांना शत्रू समजल्याने अथवा शत्रू बनवल्याने कधीही ‘अखंड  भारत’निर्माण केला जाऊ  शकत नाही.

July 21,2019

बोल क्रांतिकारकांचे

आपला सर्वात मोठा शत्रू – भाग२

‘अखंड भारत’हिंदू,शीख आणि सर्व मुसलमानांच्या आपसातील प्रेम व मर्जीनेच निर्माण होऊ शकतो. मुसलमानांना शत्रू समजल्याने अथवा शत्रू बनवल्याने कधीही ‘अखंड  भारत’निर्माण केला जाऊ  शकत नाही.

July 14,2019

1 2