गजाआडच्या जगातून

गजाआडच्या जगातून

माझे निर्दोषत्व एटीएसला माहीत होते

मालेगाव बाँबस्फोट प्रकरणाचे सत्य जगासमोर आणले त्याप्रमाणे तपास करून या प्रकरणातील खरेपणा समोर आणण्याचा आदेश न्यायालयाने एनआयएला द्यावा.

June 23,2019

गजाआडच्या जगातून

बंदी जीवनाचा ठेवा

साध्या वेषातील एके-74 घेतलेल्या जवळपास ३० पोलिस शिपायांनी त्यांचा उघडपणे पाठलाग केला व घाबरवण्याचे मनसुबेही जाहीर केले.

गजाआडच्या जगातून

दिपक कुमार यांच्या तीन कविता

तारुण्य तुरुंगात व्यतीत करणेच ज्यांच्या वाट्याला आलं अशा संवेदनशील तरुणांची लेखणी त्यांच्या भावना कागदावर चितारते. कवितेतून व्यक्त होणार्‍या भावनांतून त्या व्यक्तीच्या काळजातील स्थैर्य व गांभीर्य यांचा अदमास येत असतो. खोट्या आरोपाखाली छत्तीसगडच्या तुरुंगात कैदेत असलेल्या व दिपक कुमार या नावाने कविता लिहिणार्‍या एका कामगाराच्या निवडक तीन कवितांचा मराठी अनुवाद  प्रस्तुत करीत आहोत.

May 19,2019

गजाआडच्या जगातून

जात-धर्म आणि न्यायव्यवस्थेची भूमिका- भाग २

माझ्या प्रकरणात हा बनावट खटला तयार केल्यानंतर संपूर्ण जीव ओतून हे प्रयत्न करण्यात आले, की एवढे मजबूत पुरावे आणि एवढ्या मजबूत साक्षी सादर करून सुद्धा कोणीही वाचू नये.

May 5,2019

गजाआडच्या जगातून

 जात-धर्म आणि न्यायव्यवस्थेची भूमिका

"विनवण्या करत, सरकारी कार्यालयांच्या पायर्‍या झिजवत शेवटी माझे वडील इस्पितळात मरण पावले. माझी आई वेडी झाली. ती दगडं मारू लागली, विष्ठा खाऊ लागली."

April 27,2019