ऋजुता खरे | @

ऋजुता खरे

लेखिका साने गुरुजी राष्ट्रीय स्मारकाच्या कार्यकर्त्या असून विविध मासिक, वर्तमानपत्रे व डिजीटल माध्यमांमध्ये लिहितात. त्यांनी 'भगत सिंग वन्स मोअर' हे नाटक लिहिले असून त्या अनुवाद सुद्धा करतात.

Articles

सामाजिक चळवळ

झेप छावणीची-भविष्याच्या आशेची

इथल्या वातावरणात आणि इथल्या विचारात परिवर्तनाची जबरदस्त ताकद आहे.