Dinanath Waghmare | @

Dinanath Waghmare

Articles

Uncategorized

राष्ट्रीय शिक्षण धोरणआणि भटके विमुक्त

महाराष्ट्रात भटके विमुक्तांची ९% मुले ही शाळा बाह्य आहेत. अशा वेळी देशातील भटके विमुक्तांच्या ५ कोटी मुलांना शिकविण्याचे उत्तरदायित्व ह्या सरकारचे नाही काय? त्यावर हे शिक्षण धोरण गिळून कसे बसले आहे?

July 14,2019