बोल क्रांतिकारकांचे

बोल क्रांतिकारकांचे

मृत्युदंडाविषयी

समाजात जेव्हा सर्वांची शक्ति एका व्यक्तिविरुद्ध एकवटते तेव्हा न्यायाचे कोणते तत्व त्या व्यक्तिच्या हत्त्येस मान्यता देऊ शकते?

May 19,2019

बोल क्रांतिकारकांचे

न्यायालय एक ढोंग आहे

साम्राज्यवादी त्यांचे हित आणि लुटीच्या योजना पूर्ण करण्यासाठी केवळ न्यायालये व कायद्याचेच मुडदे पाडत नाहीत, तर भयंकर हत्याकांडेही घडवतात.

May 12,2019

बोल क्रांतिकारकांचे

शासन यंत्रणेचा ताबा घेणे कामगारांचे ध्येय असावे

कॉंग्रेस व हिंदू महासभा यांच्या तावडीतून सुटल्यामुळे कामगारांना हिंदी  स्वातंत्र्याच्या लढ्यात जास्त हिरीरीने भाग घेता येईल आणि राष्ट्रवादाच्या नावाखाली चाललेली फसवणूकही थांबवता येईल.

May 5,2019

बोल क्रांतिकारकांचे

विशेष न्यायाधिकरणाच्या स्थापनेविषयी

भगत सिंग आणि त्यांच्या सहकाऱ्यांना खटल्याच्या परिणामांची पूर्ण जाणीव होती व दिल्या जाणाऱ्या शिक्षेची त्यांना भीतीही वाटत नव्हती.

April 13,2019

Scroll Up